लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!' - Marathi News | Pakistan PM Imran Khan calls upon nation to pay taxes so country can prosper | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!'

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि इम्रान खान सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जनतेला आवाहन करण्याची वेळ आली आहे. ...

८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार - Marathi News | Six germans arrested for spectacular 100million euro dresden museum heist | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार

संग्रहालयाचे प्रबंधन करणारे ड्रेसडेनच्या रॉयल पॅलेसने सांगितलं की, ज्या वस्तू चोरी झाल्यात त्यात एक तलवारही आहे. ज्याच्या मुठीवर नऊ मोठे आणि ७७० लहान हिरे लावलेले आहेत. ...

चीनला बनवायचंय 1 किलोमीटर लांब अंतराळयान, रिसर्च सुरू - Marathi News | China wants to build 1 km long spacecraft, research begins | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला बनवायचंय 1 किलोमीटर लांब अंतराळयान, रिसर्च सुरू

China working on spaceship: इतकं मोठं यान अंतराळात पाठवणे कठीण काम असेल. ...

शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर सापडले नवीन बेट, फोटो पाहून व्हाल चकीत... - Marathi News | Scientists have discovered a new island at the North Pole, you'll be amazed to see the photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर सापडले नवीन बेट, फोटो पाहून व्हाल चकीत...

New Islnad in North Pole: उत्तर ध्रुवातील समुद्रात हे नवीन बेट सापडले आहे. ...

घटस्फोटानंतरही पतीपासून वेगळी होऊ शकत नाही पत्नी, ऑर्थोडॉक्स ज्यूंमधील विचित्र प्रथा...! - Marathi News | England a jews woman had to wait 9 years to get a religious divorce from husband | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोटानंतरही पतीपासून वेगळी होऊ शकत नाही पत्नी, ऑर्थोडॉक्स ज्यूंमधील विचित्र प्रथा...!

ऑर्थोडॉक्स ज्यूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका महासंघाने म्हटले आहे, की ज्यू कायद्यानुसार, शारीरिक किंवा आर्थिक छळ किंवा तुरुंगाची धमकी देऊन मिळविलेले 'गेट' हे पूर्णपणे अवैध आहे. (jews women religious divorce) ...

मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती - Marathi News | Save me and my family ...; US requests Afghans to rescue Biden from storm 13 years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती

America In Afghanistan : ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे सैनिक पूर्णपणे माघारी गेल्यानंतर त्यांची मोहीम पूर्ण झाली. अमेरिकेनं आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना सुरक्षित काढलं बाहेर. ...