लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

West Nile Virus: कोरोनानंतर आता ‘वेस्ट नाइल व्हायरस’चा धोका; रशियाचा जगाला इशारा, WHO सतर्क - Marathi News | West Nile Virus: The threat of ‘West Nile Virus’ after Corona; Russia warns world, WHO warns | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रशियाचा जगाला इशारा, WHO सतर्क; १९३७ मधला ‘हा’ व्हायरस पुन्हा बळावला

West Nile VIrus: कोरोनानंतर आता जगात आणखी एक व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. रशियानं याबाबत जगाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...

पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण - Marathi News | Emotional homage to the wife, a happy moment recreated with the daughter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण

जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय. ...

CoronaVirus Updates: कोरोनाचा सी. १.२ नवा विषाणू; लसीलाही दाद देणार नाही, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती - Marathi News | CoronaVirus Updates: CoronaVirus c. 1.2 New virus; Corona will not appreciate the vaccine either, experts fear | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: कोरोनाचा सी. १.२ नवा विषाणू; लसीलाही दाद देणार नाही, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

CoronaVirus Updates: दक्षिण आफ्रिकेत सी. १.२ या विषाणूचा प्रसार वाढत आहे. असेच चित्र या देशात बीटा व डेल्टा विषाणूंबाबत आहे.  ...

CoronaVirus Live Updates : युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 europe may see 236000 deaths by december who fears | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. ...

अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे! - Marathi News | 10 most beautiful tourist places of afghanistan | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे!

afghanistan : अफगाणिस्तानमध्येही अनेक निसर्ग सौदर्यांने संपन्न अशी पर्यटनस्थळे आहेत. ...

Corona Vaccination: एकच नंबर! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी मोठी खूषखबर; तिसऱ्या लाटेआधी चिंताच मिटली - Marathi News | study of effect of coronavirus vaccine sinopharm covishield pfizer sputnik post vaccination from hospitalisation icu and death | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :एकच नंबर! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी मोठी खूषखबर; तिसऱ्या लाटेआधी चिंताच मिटली

Corona Vaccination: बहारिनमध्ये कोरोनाच्या विविध लसींच्या प्रभावाबद्दल संशोधन; चार निकष विचारात ...

1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम; मोबाईल युजर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम - Marathi News | 5 rules will change from september 1 for online users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम; मोबाईल युजर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम

1 सप्टेंबरपासून काही बदल लागू केले जाणार आहे, त्यांच्यामुळे स्मार्टफोन आणि टेक्नॉलॉजी युजर्सच्या खिशावर आणि वापरावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया 5 नियम जे 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. ...