969 शी संबंधित लोक मुस्लीम दुकानदारांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात भाष्य करतात. बौद्ध घरे ओळखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर '969' लिहिले जाते. 2003 मध्ये, याच वादामुळे अशिन विराथू यांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि 2010 मध्ये अनेक राजकीय कैद्यांसोबतच त् ...
Taliban Government Announcement: तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच नव्या सरकारची घोषणा केली जाईल. पण यासाठी तालिबाननं 'करेक्ट' मुहूर्त साधला आहे. ...
Taliban In Afghanistan : यापूर्वी तालिबाननं मुला-मुलींना वेगळं शिक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसं शक्य नसल्यास मध्ये पडदे लावण्यास सांगण्यात आलं होतं. ...
इंग्लंडमधील आरोग्य संस्था NHS ने बुधवारी याची सुरुवात केली. या औषधाला तज्ज्ञ मंडळी 'गेम चेन्जिंग' उपचार म्हणत आहेत. या नव्या इंजेक्शनचा कितपत फायदा होईल, हे इंजेक्शन कोणत्या रुग्णांना मिळेल, भविष्यात याचा काय परिणाम होईल, जाणून घ्या… (Heart disease) ...
अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून रोज दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत आणि अनेकांचे बळीही जात आहेत. या महामारीमुळे अमेरिकेत दर 55 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होत आहे, यावरूनच तेथील परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...