लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली - Marathi News | 8300 crores to be earned by India from export of banana, first consignment sent from Baramati | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली

भारत जगातील सर्वात मोठा केली उत्पादक देश आहे. सरकारच्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ...

२०२३ मध्ये Zomato वर सर्वाधिक डिमांड कशाची?; 'या' फुडसाठी करोडो ऑर्डर्स - Marathi News | What is most in demand on Zomato in 2023?; Crore orders for this food of pizza, biryani and noodles | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०२३ मध्ये Zomato वर सर्वाधिक डिमांड कशाची?; 'या' फुडसाठी करोडो ऑर्डर्स

ऑनलाईन शॉपिंगप्रमाणेच ऑनलाईन फूड मागवण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विशेष म्हणजे महानगरांत, मेट्रो सिटीत ऑनलाईन ऑर्डरद्वारे कोट्यवधींची उलाढाल होत असते. ...

३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आठ कामं, अन्यथा नंतर होईल पश्चाताप - Marathi News | Complete these eight financial tasks by December 31st 2023 otherwise you will regret it later bank fd sbi home loan itr mutual funds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आठ कामं, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

कॅलेंडर वर्षाचा शेवटचा महिना असल्यानं, अनेक आर्थिक कामांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. ...

डिफेन्स कंपनीला मिळाली ₹678 कोटींची ऑर्डर अन् शेअरनं केला नवा विक्रम; ₹200 वर पोहोचू शकतो भाव! - Marathi News | Defense company bharat electronics gets rs 678 crore order and shares hit new record; Price can reach rs 200 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स कंपनीला मिळाली ₹678 कोटींची ऑर्डर अन् शेअरनं केला नवा विक्रम; ₹200 वर पोहोचू शकतो भाव!

कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी 678 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने आली आहे...! ...

Gold Rate Today : वर्षाच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात बदल! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव - Marathi News | Gold Rate Today Changes in gold and silver rates at the end of the year Know the prices in your city | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात बदल! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Rate Today : वर्षाच्या अखेरीस सोन्या -चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. ...

एका वर्षात पैसा डबल! TATA समूहाच्या कंपनीची कमाल, बंपर परतावा देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल! - Marathi News | Share market TATA group company trent ltd share has made the investors rich by giving multibagger returns money Double in just one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका वर्षात पैसा डबल! TATA समूहाच्या कंपनीची कमाल, बंपर परतावा देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

महत्वाचे म्हणजे, टाटा समूहाचा हा शेअर गेल्या एका दशकापासू गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. या शेअरने कधीही निगेटिव्ह परतावा दिलेला नाही. ...

२०० डॉलर्समध्ये सुरू केलेला व्यवसाय, आज आहे Elon Musk यांच्यापेक्षाही मोठ्या कंपनीचे मालक - Marathi News | A business started in 200 dollars today owns a company bigger than Elon Musk tesla success story NVidia jensen huang ai chip maker company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०० डॉलर्समध्ये सुरू केलेला व्यवसाय, आज आहे Elon Musk यांच्यापेक्षाही मोठ्या कंपनीचे मालक

या कंपनीची ताकद इतकी आहे की जगभरातील देश आणि बड्या कंपन्या तिच्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. ...