मागासवर्गीयांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांकडे जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ३५८ प्रस्ताव निधी अभावी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे संबधित लाभार्थी या महामंडळाकडे चकरा मारीत आहेत. ...
शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषणाला सुरुवात केली आहे. ...
ओव्हरटेक करताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता परभणी रोडवर घडली. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. ...
दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे. ...
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी या संदर्भात नागपूर येथे ऊर्जामंत्र्यासमवेत बैठक पार पडली असून हा प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना ...