पिंपळगाव रेणुकाई येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजता उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावपीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान ...
तालुक्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून ही पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ...
आरोग्य विभागाने घेतलेल्या पाणी नमुन्यात १९ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळ्यात देखील तालुक्यातील पाणी दूषित असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. ...
विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे. ...