लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम - Marathi News | 63 percent of personal toilet construction work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम

शहरी भाग हागणदारीमुक्त करण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले असले तरी वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र अधिकाºयांना कसरत करावी लागत आहे़ नागरिकांमधील उदासिनतेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवूनही वैयक्तीक शौचालयाचे कामकाज जिल्ह्यात ६३ टक ...

मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign in the presence of Makrand Anaspure | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम

मनपाने दर बुधवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २२ नोव्हेंबर रोजी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ झाला़ ...

रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी - Marathi News | The victim of the woman took the pothole on the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एका ४० वर्षीय महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खळी परिसरात घडली. ...

गेट तुटल्याने पाणी गेले वाहून - Marathi News | Gate has been lost due to the gas erosion | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गेट तुटल्याने पाणी गेले वाहून

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात दाखल झालेल्या पाण्याच्या दाबामुळे बंधाºयाचे एक गेट तुटून पाणी वाहून गेले आहे़ दरम्यान, ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाटबंधारे विभागाला माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी दिवसभर दुरु ...

संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे - Marathi News | Marathwada is my entire landmark and I am committed to this development - Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे

माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...

माजी आमदाराच्या पतीला कारावास, हायकोर्टाकडून सहा दोषींची १० वर्षांची शिक्षा कायम - Marathi News | Ex-MLA's husband imprisonment, high court sentences six convicts to life imprisonment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदाराच्या पतीला कारावास, हायकोर्टाकडून सहा दोषींची १० वर्षांची शिक्षा कायम

परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. ...

दुचाकीस्वाराने लांबविला मोबाइल - Marathi News | Two-wheeler mobile | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकीस्वाराने लांबविला मोबाइल

रस्त्याने जाणाºया एका युवकाच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकी चालकाने पलायन केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री ७़४५ वाजण्याच्या सुमारास गव्हाणे चौक भागात घडली़ ...

नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | In case of non construction, as per the map, filing a complaint | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्याने गुन्हा दाखल

बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड - Marathi News | Parbhani police raid on gambling stand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

येथील उड्डाणपुलाखाली एका पडक्या घरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...