लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी - Marathi News | Speedwagon truck on the highway rammed into Dhaba; Four died on the spot, 2 injured in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला ...

"राजकीय पद असू शकते, पण..." उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान - Marathi News | Pil Filed Rajasthan High Court Diya Kumari Prem Chand Bairwa As Deputy CMs Swearing In Is Unconstitutional | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"राजकीय पद असू शकते, पण...", दिया कुमारी- प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान

घटनेत उपमुख्यमंत्री पद नाही, मग या पदाची शपथ कशी घेण्यात आली? असा सवाल वकील ओमप्रकाश सोळंकी यांनी केला आहे. ...

जाळलेल्या मोबाईलसाठी राजस्थानात पोहोचले पोलीस; संसदेतील घुसखोरीचा कसून तपास - Marathi News | Police reached Rajasthan for burnt mobile; A thorough investigation into the infiltration of Parliament breach by lalit jha and 4 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाळलेल्या मोबाईलसाठी राजस्थानात पोहोचले पोलीस; संसदेतील घुसखोरीचा कसून तपास

संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार ललित झा याच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...

पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत - Marathi News | Launch of 'Developed India' in 5 states by Prime Minister; 'Modi Ki Garantiwali Gadi' will register the underprivileged, complainants will get immediate help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत

योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. ...

सीमेवर 300 दहशतवादी घात लावून बसलेत; बीएसएफ, लष्कर अलर्टवर - Marathi News | 300 in preparation for militant infiltration; BSF, Army on alert following intelligence tip | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर 300 दहशतवादी घात लावून बसलेत; बीएसएफ, लष्कर अलर्टवर

अतिरेक्यांच्या गटाने पीरपंजालच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लॉन्चपॅडवर आश्रय घेतला असून तेथून त्यांनी घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...

‘जेल’ लावून आत्मदहन करण्याचा हाेता विचार; संसदेची सुरक्षा भेदून घुसखाेरी - Marathi News | Thought of self-immolation by applying 'jail'; Security breach of Parliament update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेल’ लावून आत्मदहन करण्याचा हाेता विचार; संसदेची सुरक्षा भेदून घुसखाेरी

संदेश पाेहाेचविण्यासाठी इतर पर्यायही हाेते समाेर ...

२६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात, आर्थिक भागीदारी करणार - Marathi News | After 26 years, Sultan of Oman came to India, to make economic partnership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात, आर्थिक भागीदारी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात बहुआयामी चर्चा ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण - Marathi News | Spectacular beautification to be held in Ayodhya for Pran Pratistha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण

- त्रियुग नारायण तिवारी लोकमत न्यूज नेटवर्क अयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा ... ...

केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती   - Marathi News | Excitement due to discovery of JN.1 subvariant of Corona in Kerala, Central Government gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती  

Corona Virus: केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ...