खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...