लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होणार; ४ खासदार निवृत्त, पण मिळू शकतात ६ जागा - Marathi News | Congress will benefit in Rajya Sabha elections; 4 MPs retire, but can get 6 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होणार; ४ खासदार निवृत्त, पण मिळू शकतात ६ जागा

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक होत आहे. २ एप्रिल रोजी सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, त्यापूर्वी ही निवडणूक होत आहे.  ...

उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात - Marathi News | Will air travel collapse during summer vacation? Pilots' schedule suspension ends in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्याच्या सुट्टीत विमान सेवा कोलमडणार? वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपुष्टात

वैमानिकांवरील वाढता ताण लक्षात घेता डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी नवे वेळापत्रक तयार केले होते. ...

सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम - Marathi News | Government money was stolen in IDFC First Bank; Employees diverted the money in collusion with outsiders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला कोणताही धोका (सिस्टेमिक रिस्क) नाही. ...

Air Ambulance Crash: रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स 'क्रॅश'! विमानात रुग्णासह ७ लोक, जंगलात भीषण अपघात - Marathi News | Air ambulance with seven onboard to Delhi from Ranchi crashes in Jharkhand Chatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स 'क्रॅश'! विमानात रुग्णासह ७ लोक, जंगलात अपघात

Ranchi Air Ambulance Crash: विमानात दोन पायलट, एक रुग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक आणि दोन अटेंडंट असल्याची माहिती ...

आता संजू बाबा राजकारणात एन्ट्री करणार? घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, फोटो शेअर करत लिहिलं असं कॅप्शन - Marathi News | Will Sanju Baba enter politics now He met Yogi Adityanath, shared the photo and wrote this caption | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :आता संजू बाबा राजकारणात एन्ट्री करणार? घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, फोटो शेअर करत लिहिलं असं कॅप्शन

संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच 'धुरंधर २', 'द गुड महाराजा' आणि 'केडी: द डेव्हिल' यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तो शेवटचा 'धुरंधर' चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. ...

सावधान! आधी लग्नाचे आश्वासन..., मग 'कुंडली'चा बहाणा देत संबंध तोडणे पडेल महागात; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Beware First promise marriage then break up with Kundali as an excuse it will be costly Delhi High Court's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! आधी लग्नाचे आश्वासन..., मग 'कुंडली'चा बहाणा देत संबंध तोडणे पडेल महागात; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

संबंधित आरोपीवर एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. आरोपी ४ जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहे... ...

महाराष्ट्र, बिहार, बंगाल ते तामिळनाडू...राज्यसभेच्या 37 पैकी भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार? - Marathi News | Rajya Sabha Elections: Maharashtra, Bihar, Bengal to Tamil Nadu... How many seats will BJP-Congress get out of the 37 Rajya Sabha seats? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, बिहार, बंगाल ते तामिळनाडू...राज्यसभेच्या 37 पैकी भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार?

Rajya Sabha Elections: दहा राज्यातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल लागेल. ...

तेजस फायटर जेट क्रॅश झालेच नाही; अफवांवर HAL चे स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं? - Marathi News | Tejas fighter jet did not crash; HAL's explanation on the news, what exactly happened..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस फायटर जेट क्रॅश झालेच नाही; अफवांवर HAL चे स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

'तेजस हे जगातील अत्याधुनिक फायटर जेट्सपैकी एक असून, त्याचे सुरक्षा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.' ...

Top Marathi News Live: कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 23 February 2026: Maharashtra assembly Budget Session, Vidhan Sabha Adhiveshan, CM Devendra Fadnavis, Ajit Pawar, NCP Sharad Pawar, Sunetra Pawar, t20 world cup, PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील

महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...