लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"अक्षत बंदूक घेऊन फिरायचा"; वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या मुलाबाबत शेजाऱ्यांचा खळबळजनक दावा - Marathi News | lucknow father murder case shocking claim neighbors says Akshat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अक्षत बंदूक घेऊन फिरायचा"; वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या मुलाबाबत शेजाऱ्यांचा खळबळजनक दावा

एका मुलाने आपल्याच वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. ...

जीव वाचवण्यासाठी १८ तास संघर्ष! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने भारत सरकारवर ठोकला १०० कोटींचा दावा - Marathi News | Ramveer Singh Gola seeking Rs 100 crore compensation for his wife's death during violent Gen Z protest at Nepal Violence in Delhi High Court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जीव वाचवण्यासाठी १८ तास संघर्ष! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने भारत सरकारवर ठोकला १०० कोटींचा दावा

सैतान प्रियकर! ३ दिवस घरात कोंडून छळ, स्टीलच्या बाटलीने वार; त्रिपुराच्या लेकीची मृत्यूशी झुंज! - Marathi News | Devil lover! Tortured and locked in house for 3 days, beaten with steel bottle; Tripura girl fights to the death! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैतान प्रियकर! ३ दिवस घरात कोंडून छळ, स्टीलच्या बाटलीने वार; त्रिपुराच्या लेकीची मृत्यूशी झुंज!

पीडित तरुणी गुरुग्राममधील एका नामांकित विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात तिची ओळख एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिवम नावाच्या तरुणाशी झाली होती. ...

युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक; एआय समिटमध्ये शर्टलेस केले होते आंदोलन - Marathi News | Youth Congress President Uday Bhanu Chib arrested; Protested shirtless at AI Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक; एआय समिटमध्ये शर्टलेस केले होते आंदोलन

दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान शर्टलेस निषेध केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज भारतीय युवा काँग्रेसचे प्रमुख उदय भानू चिब यांना अटक केली. उदय भानू यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर टिळक मार्ग पोलिस ठाण्याबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ...

रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे? - Marathi News | Why is there no sound of an airplane in the silence of the night, what is the science behind it? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे?

तुम्ही अनेकदा दिवसा विमानांचा आवाज जास्त येत असल्याचे पाहिले असेल. परंतु रात्री तो आवाज कमी होतो. ...

काळजाचा ठोका चुकला! उड्डाण करताच विमानाने पेट घेतला; दिल्ली विमानतळावर तातडीने लँडिंग - Marathi News | Heartbreaking! Plane catches fire as soon as it takes off; Emergency landing at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजाचा ठोका चुकला! उड्डाण करताच विमानाने पेट घेतला; दिल्ली विमानतळावर तातडीने लँडिंग

विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानातील तांत्रिक बिघाड समोर आला. ...

२७ वर्षांनी निवडणूक आयोगानं उचचलं असं 'पाऊल'; आज दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष, १९९९ नंतर... - Marathi News | In Delhi Election Commission of India (ECI) is organising the National Round Table Conference of ECI and State Election Commissioners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ वर्षांनी निवडणूक आयोगानं उचचलं असं 'पाऊल'; आज दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष, १९९९ नंतर...

या बैठकीत EVM ची पारदर्शकता आणि सुरक्षिततेशी संबंधित पैलू देखील तपशीलवार स्पष्ट केले जातील. ...

ढाबा मालकासाठी 'देवदूत' बनून आलेलं विमान बनलं मृत्यूचा सापळा; झारखंड विमान अपघातात नक्की काय घडलं? - Marathi News | The plane that came as an angel for the dhaba owner turned into a death trap; What exactly happened in the Jharkhand plane crash? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ढाबा मालकासाठी 'देवदूत' बनून आलेलं विमान बनलं मृत्यूचा सापळा; झारखंड विमान अपघातात नक्की काय घडलं?

रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अॅम्ब्युलन्स सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चतरा येथे कोसळली. रुग्णासह सात जण विमानात होते. या अपघातात सातही जणांचा मृत्यू झाला. ...

पुन्हा निळ्या रंगाच्या ड्रमची दहशत! पोटच्या मुलानेच बापाला संपवले; आधी छातीत गोळी झाडली, मग.. - Marathi News | father shot dead in Lucknow by son, Uttar Pradesh, tried to hide dead body, police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा निळ्या रंगाच्या ड्रमची दहशत! पोटच्या मुलानेच बापाला संपवले; आधी छातीत गोळी झाडली, मग..

घटनेच्या दिवशी म्हणजे २० जानेवारीला सकाळी वडील आणि मुलामध्ये शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी यातून मोठा वाद झाल्याचे समोर आले. ...