शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदी करून साठवायचा कोठे, असा प्रश्न येवला खरेदी - विक्री संघाला पडल्याने संघाच्या चेअरमन व संचालकांनी येवला तहसीलदाराना गुदाम उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले आहे. नायब तहसीलदार सविता पठारे यांनी निवेदन स्वीकारले ...
तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी शासन स्तरावरून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. व्यावसायिक व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टि ...
भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व बचत खातेदारांना आपला आधार क्रमांक व मोबाइल नंबर बचत खात्याशी जोडणे आवश्यक केले आहे. त्यामुळे टपाल विभागातील बचत खाते, आरडी, सुकन्या योजना व आदी सर्व प्रकारच्या खात्यांना खातेदारांचा आधार व मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी डाक ...
गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या ...
नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिका-यांकडून जाणून घेतला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यातून १८५ हेक्टर जमिनीची ख ...
गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद ...
नाशिक : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेच्या भुमिकेत दहा दिवसातच बदल झाला असून, शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उ ...
नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी, मेणबत्त्या प्रज्वलित करीत श्रद्धांजली नाशिक : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने करीत आक्रोश केला, तर काळे धन सापडल् ...