लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तयारी पूर्ण : नवीन पुलाच्या उभारणीचा याच महिन्यात करणार शुभारंभ कन्नमवार पूल होणार जमीनदोस्त! - Marathi News | Preparation completed: The construction of new bridge will be started this month in Kannamawar bridge rocks! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तयारी पूर्ण : नवीन पुलाच्या उभारणीचा याच महिन्यात करणार शुभारंभ कन्नमवार पूल होणार जमीनदोस्त!

मुंबई-आग्रा या राष्टÑीय महामार्गाचा गेल्या सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल त्याच्या कालौघातातील कमकुवतपणामुळे चालू महिन्यात जमीनदोस्त करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. कन्नमव ...

आयआरसीचे निकष : पादचाºयांना चालण्यासाठी असावी सुलभता कसे असावे आदर्श फुटपाथ? - Marathi News | The criteria for the IRC: The footprint should be for running. How should the ideal pavement be facilitated? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयआरसीचे निकष : पादचाºयांना चालण्यासाठी असावी सुलभता कसे असावे आदर्श फुटपाथ?

रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाºयांचा असला तरी त्यांना प्रत्यक्षात असा हक्क मिळत नाही आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथ म्हणजेच पादचारी मार्ग असले तरी त्याचा वापरही करता येत नाही. ...

सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत - Marathi News | 21 unauthorized constructions removed from religious places in Satpur-West division: Except minor opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. ...

शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणी डोंगराला आग; वनविभागाकडून पाहणी - Marathi News | On the border of the city, a fire in a Pandavani mountain built by nature aesthetic; Inspect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणी डोंगराला आग; वनविभागाकडून पाहणी

शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणीच्या डोंगराला मागील बाजूस गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गुराख्यांनी जाणूनबुजून आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. ...

नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ - Marathi News | Lack of Planning: Opening of question papers, there is no seriousness of security | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. ...

शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त - Marathi News | Farmer fearsome, mahavitaran dull | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त

महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत अस ...

नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन ! - Marathi News | Anniversary of the anniversary: ​​Deshvrradra Dutta announces to Trimbak tehsildars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन !

भाजपा सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नोटाबंदी केल्याने नागरिकांचीच कोंडी केली. तर काळा पैसाही जेथे आहे तेथेच राहिला व देश भ्रष्टाचार मुक्तही झाला नाही. नोटाबंदी करून आज एक वर्ष पूर्ण झाले. कॉँग्रेसतर्फे हजार व पाचशेच्या नोटांच्या फोटोला हार ...

मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर - Marathi News | Malegaon: BJP workers shouted slogans after a complaint was lodged against both the leaders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाल ...

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरीत आरोग्य पथक दाखल - Marathi News | On the backdrop of Swine Flu, the Monserrate Health Camp in Sinnar Taluka filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरीत आरोग्य पथक दाखल

सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारासाठी तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...