पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असून यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले ...
मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतला. ...
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणाºया शिवसेनेच्या भूमिकेत दहा दिवसांतच बदल झाला असून, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करण्य ...
उमराळे बुद्रुक येथे शेतकºयांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून १५० हून अधिक शेतकºयांना विषबाधा झाली असून, ८५ शेतकरी उपचार घेत आहे. मृत पहिलवान अतुल केदार यांच्यावर गुरुवारी उमराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जेवणानंतरच्या मठ्ठ्याने त्यांचा ...
कारसाठी चालक म्हणून एका युवकाला नोकरीला ठेवणे गोविंदनगरमधील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. सदर चालकाने विश्वास संपादन करून वर्षभरापूर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्याक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा ने ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा कोणत्याही स्थितीत पहिल्या दहा क्रमांकांत यायचेच, या ईर्षेने महापालिका पेटली असून, आवश्यक गुणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया १४६ हॉटेल्स ...
विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्त ...