लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनमाड : ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा अवतरली प्रतिआळंदी! - Marathi News | Manmad: Dnyaneshwar Mauli Sanjivan Samadhi ceremony is a new paradigm. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड : ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा अवतरली प्रतिआळंदी!

शहरातील श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा उत्सवाला प्रारंभ झाला असून, संत ज्ञानोबांच्या जयघोषांने नेहरू भवन परिसरात प्रतिआळंदी अवतरल्याची अनुभूती येत आहे. ...

उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ - Marathi News | Migrating Weeks in Umraane Launch of Migratory Weekly Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ

येथील आठवडे बाजार नूतन जागेत स्तलांतरित करण्यात आला असून, परसूल नदीकाठावरील आमराई येथे हा आठवडे भरविण्यात येत आहे. स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते ये ...

भाजपाचे नेते व मंत्री गिरीश बापट म्हणतात, राज ठाकरे यांचा घेतो सल्ला ! - Marathi News | BJP leader and minister Girish Bapat says, Raj Thackeray's take away advice! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे नेते व मंत्री गिरीश बापट म्हणतात, राज ठाकरे यांचा घेतो सल्ला !

नाशकात दोघांची भेट : उभयतांमध्ये दहा मिनिटे चर्चा ...

राज ठाकरे म्हणतात, मला मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत! - Marathi News | Raj Thackeray says, not kill, but killers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे म्हणतात, मला मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत!

नाशकात मनसेच्या पदाधिकाऱ्याना राज ठाकरे यांनी केले मार्गदर्शन ...

महिला कल्याण समिती जिल्हा दौ-यावर - Marathi News | Women Welfare Committee on district tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला कल्याण समिती जिल्हा दौ-यावर

नाशिक : महाराष्ट्र विधीमंडळाची महिला हक्क व कल्याण समिती नाशिक जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौºयावर येणार आहे. २२ व २३ नोव्हेंबर रोजी समिती जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी य ...

निवडणूक आयोग घेणार विद्यार्थ्यांची परिक्षा ! ; तपासणार सामान्य ज्ञान - Marathi News | Examinations will be conducted by the Election Commission! ; General knowledge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोग घेणार विद्यार्थ्यांची परिक्षा ! ; तपासणार सामान्य ज्ञान

 नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्य ...

‘नऊ’ वर्षांचे ५००० कर्जदार अडकले कर्जमाफीच्या फे-यात - Marathi News | Fifty-five thousand debtors stuck in debt relief for nine years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नऊ’ वर्षांचे ५००० कर्जदार अडकले कर्जमाफीच्या फे-यात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेत पात्र असूनही नाशिकच्या पाच हजार शेतकºयांना आता हात चोळत बसण्याची वेळ आली आहे. शासनाने दीड लाखांच्या आतील अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जदार शेतकºयांसाठीच ही योजना आखल्याने ...

नाशिक दौ-यात राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद - Marathi News | In Nashik, Raj Thackeray talked to the activists who sat on the ground | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिक दौ-यात राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद

नाशकात धामिर्क स्थळे हटविण्याची मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | The campaign to destroy the religious places in Nashik continues on the third day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात धामिर्क स्थळे हटविण्याची मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरूच

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धामिर्क स्थळे महापालिकेतर्फ़े हटविन्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी असलेल्या मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाण्यासमोरील दर्गा, रेडक्रॉसजवळील चामुंडा माता ...