नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाक्यावर २० किलोमीटरच्या अंतरामधील वाहनधारकांना टोल माफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिक युवक-युवतींना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी जोरदार आंदोलन करण्यात आले ...
एरव्ही भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका करणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी भेट घेतली आणि उभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटं चर्चा झाली. ...
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा लावून अवैध मद्याची वाहतूक करणारी इंडिगो कार पकडली असून, त्यामध्ये साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा व वाहन असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ...
आपण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सहाही महसुली विभागात जाऊन पुरवठा खात्याच्या सुनावणींचा कार्यक्रम हाती घेतला. जेणेकरून सरकार आपल्या दारी हा हेतू साध्य होईल. या काळात १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड उघडकीस आणल्याचा दावा अन्न औषध व नागरी पुरवठामंत् ...
येवला पालिकेत गेल्या दहा महिन्यांपासून भाजपाच्या सत्ताकाळात नव्याने एलइडी स्ट्रीट लाइट बसविण्याचे ३२ लाख ५० हजार रुपयांचे केवळ एकमेव काम झाले. याकामातही २२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप कागदपत्रे दाखवत राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष अशा १८ ...
शहरासाठी वरदान ठरणाºया पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन (रूर म्हणजे रुरल - ग्रामीण व बन म्हणजे अर्बन - नागरी) मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. ...
वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कचेरीसमोर नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले. ...
आजच्या या स्पर्धेच्या युगात तरु णांना यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यातील अंतर्गत गुण जाणून भविष्यातील वाटचाल पूर्ण करण्यासाठी ज्या क्षेत्रात आवड असेल तेथे स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून देऊन ज्ञान आत्मसात करावे व आपले जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन जिल ...