नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाहतुकीस अडथळे ठरणा-या शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असली तरी सदरची कारवाई नाशिक महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे व महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर असून, या पक्षाचे तीनही आमदार अ ...
कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले. ...
पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला. ...
मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा केल्या जात असल्याने त्यांची अंमलबजावणी करताना नाकीनव आलेल्या बँक कर्मचाºयांना प्रतिदिन १२ ते १४ तास जादा काम करूनही ग्राहकांचा रोष सहन करावा लागला़ पैसे जमा करण्यासाठीची मोठी रांग व बँकामध्ये फेक करन्सी डिटेक ...
प्रतिभा माणसाला मिळालेली दैवी देणगी असून, अलीकडच्या काळात नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी (दि. १०) सावानातर्फे आयोजित वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले. ...
महापालिकेकडून बुधवारपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत पश्चिम विभागातील २३ धार्मिक स्थळे शुक्रवारी (दि़ १०) पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली़ सिडको, सातपूर व नाशिक पश्चिममधील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे काम तीन दिवसांत प ...
दरमहा चारशे ते सातशे रुपये सभासदांकडून गोळा करून लकी ड्रॉच्या माध्यमातून वस्तू देण्याचे आमिष दाखविणाºया ‘गायत्री मार्केटिंग’ या योजनेच्या चालकांनी हजारो नागरिकांकडून पैसे गोळा करून पोबारा केल्याची तक्रार या प्रकरणात फसवणूक झालेल्या सभासदांनी केला असू ...
महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालून आवश्यक त्याच ठिकाणी खर्च करावा, तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च नियंत्रणात ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक ...
धान्य वितरण अधिकारी नाशिक कार्यालयातील मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर रॉकेल विक्रेता संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...