लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा - Marathi News | After breaking the unauthorized religious site, the 'corner' of Dwarka is free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा

महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवि ...

नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची - Marathi News | Ideal footpath road designing in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची

शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पन ...

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती - Marathi News | Municipal Corporation has reported about 41% of the water audit report submitted by the private agency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत व ...

महाखादी प्रदर्शनाचे दिमाखात उद््घाटन - Marathi News |  Inauguration in the wake of the Mahakhadi exposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाखादी प्रदर्शनाचे दिमाखात उद््घाटन

महाराष्ट राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय महाखादी प्रदर्शनाचे उद््घाटन मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या हस्ते झाले. खादीला नवचैतन्य आणण्याचा मुख्य उद्देश या प्रदर्शनामागे असून, यात सुतकताईची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार ...

१९ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई - Marathi News | Action on 19 unauthorized religious places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात ...

‘ज्ञानकुंभ २०१७’ परिषदेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of 'Gyanakumbh 2017' Conference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ज्ञानकुंभ २०१७’ परिषदेचे उद्घाटन

नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही स ...

अॅपेरीक्क्षा ट्रकचा अपघात, वडनेर येथीले महीला ठार - Marathi News | Appreciate truck accident, woman killed in Vadnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अॅपेरीक्क्षा ट्रकचा अपघात, वडनेर येथीले महीला ठार

नामपुर मालेगाव रस्त्यावर सावतावाडी जवळ वळण रसत्यावर ऍपेरिक्क्षा व ट्रकचा अपघात घडल्याने वडनेर येथील गंगाबाई ज्ञानेश्वर पवार (वय ३५)  ठार झाल्या ...

नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली - Marathi News |  19 unauthorized religious places in the eastern division of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. ...

दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू : शरद पवार - Marathi News | If you do not forgive long-term debt, go to the streets: Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू : शरद पवार

नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहे. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून स ...