लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला तालुक्यातील मंत्र्यांनी घेतला येवल्यातील जलसंधारण कामांचा आढावा - Marathi News | Review of the water conservation work done by ministers from Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यातील मंत्र्यांनी घेतला येवल्यातील जलसंधारण कामांचा आढावा

येवला : तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील कातरणी येथे भेट दिली.तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा आढावा यावेळी शिंदे यांनी घेतला. शासकीय विश्रामगृहावर कार ...

लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहोचवा सूर्यकांत शिंदे : पिंंपळगाव बसवंत येथे आढावा बैठक; सहभाग वाढविण्याचे आवाहन - Marathi News | Suryakant Shinde: A review meeting at Pimpalgaon Baswant; Appeal to increase participation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहोचवा सूर्यकांत शिंदे : पिंंपळगाव बसवंत येथे आढावा बैठक; सहभाग वाढविण्याचे आवाहन

येथे ९ डिसेंबर रोजी होणाºया लोकन्यायालयासंदर्भात जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आढावा बैठक व पत्रकार परिषद घेऊन लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले. ...

विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग

शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. ...

राज्यात नाशिकला सर्वाधिक थंडी; पारा @ १०.४ अंशावर - Marathi News |  Most cold in Nashik city; Mercury @ 10.4 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात नाशिकला सर्वाधिक थंडी; पारा @ १०.४ अंशावर

गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून पारा १०.४ अंशावर आल्याने नाशिककर गारठले आहे. हंगामातील हे सर्वात निचांकी किमान तपमान नोंदविले गेले ...

हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा - Marathi News |  Hindustan 'DNA' of Hindutva; Muslims should not interfere in building Ram temple - Subrahmanyam Swami | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा

हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी ...

जि.प सदस्याच्या मुलाच्या गाडीच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Death of teacher on the spot of ZP member's son's vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प सदस्याच्या मुलाच्या गाडीच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू 

चौंधाणे - जोरण रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकी स्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार मृत झाला आहे. ...

मनसेचे पुनश्च हरिओम ! - Marathi News | MNS's PS Hari Om! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेचे पुनश्च हरिओम !

नाशिक महापालिका निवडणुकीतील सणसणीत पराभवानंतर कोपगृहात जाऊन बसलेल्या राज ठाकरे यांनी अखेर ‘राजगडा’ला सावरायची सुरुवात केली असून, अलीकडच्या त्यांच्या नाशिक दौºयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचे कसब राज या ...

भाजपात ‘हे’ चाललेय काय? - Marathi News | What is happening in the BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपात ‘हे’ चाललेय काय?

भारतीय जनता पार्टीला विविध पातळीवर घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जात आहेत. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने झालेली निषेध आंदोलनेही दखलपात्र ठरावीत अशी होती. त्यातुलनेत सत्ताधारी पक्षाकडून केला गेलेला समर्थनाचा जल्लोष खूपच जुजबी होता. ...

दीर्घ मुदतीचे कर्ज माफ  न केल्यास रस्त्यावर उतरू :  शरद पवार - Marathi News | If you do not forgive long-term debt, go to the streets: Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर्घ मुदतीचे कर्ज माफ  न केल्यास रस्त्यावर उतरू :  शरद पवार

शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीककर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला ज ...