लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर - Marathi News | The equation will change: Trimakkal gets active in the battlefield | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. ...

इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त - Marathi News | Igatpuri municipality elections are contesting all candidates candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त

इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. ...

जिल्ह्यात थंडीचा कडाका; उबदार कपड्यांचा आसरा शेतीकामांवर परिणाम - Marathi News | Cold wave in the district; Relaxation of warm clothes is the result of farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात थंडीचा कडाका; उबदार कपड्यांचा आसरा शेतीकामांवर परिणाम

देवळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांचा आसरा घेतला आहे. ...

जयकुमार रावल : तळवाडे येथील आंतरराष्टÑीय योग विद्या केंद्राला सहकाºयांसमवेत भेट योगाच्या माध्यमातून पर्यटनाची व्याप्ती वाढविणार ! - Marathi News | Jayakumar Rawal: International Yog Vidya Kendra at Talwade will also extend the scope of tourism through Yatra with co-operatives. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयकुमार रावल : तळवाडे येथील आंतरराष्टÑीय योग विद्या केंद्राला सहकाºयांसमवेत भेट योगाच्या माध्यमातून पर्यटनाची व्याप्ती वाढविणार !

महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये योग विद्या माध्यमातून पर्यटनवृद्धी होईल याबाबत सरकारची खात्री झाली आहे. ...

जिल्हा परिषद सदस्यास अटक : चौंधाणे-जोरण रस्त्यावरील घटना भरधाव वाहनाने शिक्षकाला चिरडले - Marathi News | Zilla Parishad member arrested: Accidents in Chowdane-Joran road collapsed by a teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद सदस्यास अटक : चौंधाणे-जोरण रस्त्यावरील घटना भरधाव वाहनाने शिक्षकाला चिरडले

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या भरधाव मोटारीने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत शिक्षक जागीच ठार झाला. ...

नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी - Marathi News | Lack of planning: Due to slow work of employees, traffic congestion on tollanak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ...

येवल्यात कालभैरवनाथ जोगेश्वरी माता जयंती उत्सवानिमित्त पालखी - Marathi News | Palkhi for the celebration of Kalbhairnath Jogeshwari mata jayanti festival in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कालभैरवनाथ जोगेश्वरी माता जयंती उत्सवानिमित्त पालखी

ग्रामदैवत कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कालभैरवनाथ मंदिरात सकाळी मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. ...

मालेगाव : उर्दू शिक्षक संघाला शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; निवेदन सादर शाळा सिद्धी अ ग्रेडची अट काढून टाकणार - Marathi News | Malegaon: Assurance of school education minister to Urdu teacher team; The school will remove the condition of A grade A for submission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : उर्दू शिक्षक संघाला शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; निवेदन सादर शाळा सिद्धी अ ग्रेडची अट काढून टाकणार

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी शासन आदेशात शाळा सिद्धी अ ग्रेड काढून टाकण्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. ...

जीवदान : पतंगाच्या मांजात अडकलेल्या कावळ्याचा सुटकेसाठी संघर्ष विद्यार्थ्यांनी वाचविले कावळ्याचे प्राण - Marathi News | Giveda: Rescuers survived the struggle for the release of a stuck in the moth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवदान : पतंगाच्या मांजात अडकलेल्या कावळ्याचा सुटकेसाठी संघर्ष विद्यार्थ्यांनी वाचविले कावळ्याचे प्राण

येथील जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुकलेल्या नीलगिरीच्या वृक्षावर पतंगाच्या मांजात कावळा पंख अडकून लोंबकळत होता. ...