विहितगाव येथील क्रिकेट बेटिंग प्रकरणी उपनगर पोलिसांनी नाशिकच्या आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तुषार शहा आणि विकी जाट अशी या दोघांची नावे आहेत. ...
फुटपाथ ही केवळ पादचारी सोडून अन्य घटकांची मक्तेदारी नाही. योग्य नियोजन केले तर विविध रस्त्यांच्या लगत असलेल्या अशा प्रकारच्या फुटपाथवर पादचाºयांना अडथळा न आणताही मोटारींची पार्किंग करता येते ...
फ्रान्समध्ये आयोजित जागतिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना सर्वोत्तम चित्रकार म्हणून प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. ...
१५ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमताना निवडणूक शाखेने शाळेच्या संपूर्ण शिक्षकांचीच या कामासाठी नेमणूक केल्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाजच ठप्प होण्याची ...
येथील महापालिकेच्या उपकार्यालयाच्या वतीने सुमारे तेराशे पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच २५ थकबारीदारांची तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी तोडण्यात आली. ...
निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जेलरोडच्या नारायणबापूनगर सोसायटीचे कार्यालय पेटवून देणाºया समाजकंटकांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत रहिवाशांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला. ...
शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...