लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मानव-बिबट्या संघर्षाविरुद्ध ‘जाणता वाघोबा’वनविभागाचे पाऊल : संगमनेर-जुन्नरच्या धर्तीवर निफाडमध्ये जनजागृती अभियान - Marathi News |  Steps for 'Knowrative Waghoba' section against human-leopard struggle: Jangaragruti campaign in Niphad on Sangamner-Junnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानव-बिबट्या संघर्षाविरुद्ध ‘जाणता वाघोबा’वनविभागाचे पाऊल : संगमनेर-जुन्नरच्या धर्तीवर निफाडमध्ये जनजागृती अभियान

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मानव-बिबट्या संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने जनजागृतीच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. बिबट्याच्या सवयींविषयीची माहिती आणि उपाययोजनांबाबत शेतकºया ...

नाशिकसह २६ महापालिकांना नोटिसा अपंग निधी खर्च करण्यात अपयश - Marathi News | Failure to spend notices with disabled municipal corporation, including Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह २६ महापालिकांना नोटिसा अपंग निधी खर्च करण्यात अपयश

नाशिक : महापालिकांमध्ये अपंग निधी खर्च होत नसल्याच्या तक्र ारी आधारे अपंग कल्याण विभागाने नाशिकसह राज्यातील २६ महापालिकांना नोटिसा बजाविल्याची माहिती अपंग आयुक्त नितीन पाटील यांनी दिली. अपंग निधी, नियोजन व योजनांबाबतची येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत माहित ...

दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू - Marathi News | 150 people killed in Dindori case: The unfortunate death of a farmer; Continuing the treatment of Nashik, Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने एका शेतकºयाचा मृत्यू, तर सुमारे १५०हून अधिक शेतकºयांना बाधा झाल्याची घटना बुधवार ...

कीटकनाशक कंपनीचे स्नेहभोजन शेतक-यांच्या जिवावर विषबाधेने एकाचा मृत्यू, तर ६७ अत्यवस्थ - Marathi News | nashik,pestriside,company,dinner,food,poision,farmer,killed,sixty,seven,hospitlised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कीटकनाशक कंपनीचे स्नेहभोजन शेतक-यांच्या जिवावर विषबाधेने एकाचा मृत्यू, तर ६७ अत्यवस्थ

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे संकरित भाजीपाला क्षेत्रातील एका सिड्स कंपनीने आयोजित केलेल्या ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या विषयावरील चर्चासत्रानंतर दिलेल्या स्नेहभोजनामुळे शेतक-यांना विषबाधा होऊन एका शेतक-याचा मृत्यू, तर ६७ जण अत्यवस्थ ...

दिंडोरीच्या उमराळे गावात 150 ते 200 शेतकऱ्यांना विषबाधा, एका शेतक-याचा मृत्यू - Marathi News | Around 150 to 200 farmers in the village of Dindori, poisoning, death of a farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीच्या उमराळे गावात 150 ते 200 शेतकऱ्यांना विषबाधा, एका शेतक-याचा मृत्यू

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे धात्रक वस्तीवर बायर सिड्स या कंपनीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून सुमारे 150 हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली ...

मानव-बिबट्या संघर्ष कमी होण्यासाठी नाशिकच्या निफाडमध्ये वनविभागाचा ‘जाणता वाघोबा’ ! - Marathi News | To overcome human-leopard struggles, 'Janta waghoba' of forest division in Niphad of Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानव-बिबट्या संघर्ष कमी होण्यासाठी नाशिकच्या निफाडमध्ये वनविभागाचा ‘जाणता वाघोबा’ !

ऊसशेतीमुळे निर्माण झालेला सुरक्षित अधिवास, प्रजननासाठी योग्य ठिकाण आणि मुबलक खाद्य यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण नाशिक पूर्व वनविभागाने नोंदविले आहे. ...

कॉँग्रेसचे धरणे, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Congress's dam, Government's symbolic endowment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसचे धरणे, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

नाशिक : नोटाबंदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला एक वर्ष पुर्ण झाल्याने या निर्णयामुळे देशाचे झालेले नुकसान व ... ...

नाशिकमध्ये मोबाईल चोरट्यांकडून अडीच लाखांचे मोबाईल जप्त - Marathi News | nashik,police,Two,lakh,mobile,seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये मोबाईल चोरट्यांकडून अडीच लाखांचे मोबाईल जप्त

नाशिक : दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाºया तिघा सराईतांकडून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचे ५० मोबाईल जप्त केले आहेत़ विकी विजय भुजबळ ऊर्फ टेभ-या (रा़आशावाडी, ता़ दिंडोरी), राहुल ...

कमी विवाह मुहूर्तामुळे मंगल कार्यालय, केटरिंग व्यावसायिक येणार अडचणीत - Marathi News |  Trouble coming to the Mars office, catering business due to low marriages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी विवाह मुहूर्तामुळे मंगल कार्यालय, केटरिंग व्यावसायिक येणार अडचणीत

अवघे ६४ विवाह मुहूर्त : उलाढालीवर होणार परिणाम, वधूपालकही चिंतेत ...