नाशिक : लोकसभेच्या निवडणूक दिड वर्षावर तर विधानसभेची निवडणूक दोन वर्षावर येवून ठेपल्याने त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी आत्तापासूनच ताबूत गरम करण्यास सुरूवात केलेली असतांना प्रत्यक्षात ज्या मतदारांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जा ...
नाशिक , नाशिक महापालिकेने बुधवारपासून (8 नोव्हेंबर) पुन्हा अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात करवाई सुरू केली. सिडकोतील रस्त्यांवर अडथळा ठरणारे धार्मिक ... ...
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त विरोधकांकडून नोटाबंदी निर्णयाचा निरनिराळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात येत ... ...
राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विर ...
वाळूची गाडी पकडल्याच्या कारणावरून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करणाºया मारेकºयांवर मोक्कान्वये कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठ्यांनी सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही कायम असून, यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप् ...
माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माण ...
शासकीय रुग्णालयांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘कायाकल्प’ या स्पर्धेंतर्गत तीन सदस्यीय राज्यस्तरीय समितीने मंगळवारी (दि़ ७) जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली़ ...