लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
होय, नोटाबंदी फसलीच! - Marathi News | Yes, the breakdown has broken! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होय, नोटाबंदी फसलीच!

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्या आणि देशवासीयांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी नोटाबंदी ही दहशतवाद्यांना होणारी मदत रोखणारी आणि काळा पैसा असणाºयांसाठी कशी रामबाण ठरेल असे त्यांनी ठास ...

विरोधक घालणार वर्षश्राद्ध; कॉँग्रेसचा काळा दिवस - Marathi News | Opposition anniversary; Black Day of Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधक घालणार वर्षश्राद्ध; कॉँग्रेसचा काळा दिवस

गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने काय साध्य झाले, फायदा झाला की तोटा याची चर्चा सुरू ंअसतानाच, नोटाबंदीचे औचित्य साधून विरोधकांनी उग्र आंदोलनांची तयारी सुरू केली आहे. ...

धार्मिक संघटनांकडून ‘नाशिक बंद’ची हाक - Marathi News | Call of 'Nashik Bandh' by religious organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक संघटनांकडून ‘नाशिक बंद’ची हाक

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कोणालाही विश्वासात न घेता सर्वेक्षण करून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, सदर मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध धार्मिक संघटनांकडून करण ...

अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून पुन्हा कारवाई - Marathi News | Unauthorized religious sites; Reaction from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून पुन्हा कारवाई

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत होणाºया कारवाईविरोधी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत नाशिक बंदची हाक दिली गेली असतानाच, महापालिकेने मात्र रस्त्यांवर अडथळा ठरणाºया १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवार (दि. ८) पासून कारवाईची पूर्ण तयारी केली आहे. ...

महापालिकेचा छत्तीसावा वर्धापनदिन - Marathi News | Municipal Corporation's Chhattis Anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचा छत्तीसावा वर्धापनदिन

महापालिकेच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आर. एम. ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला ...

उद्योजक साहनी यांना उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | High Court bribery to industrialist Sahni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योजक साहनी यांना उच्च न्यायालयाचा दणका

सातपूर विभागातील एमआयडीसी कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या फाईल गहाळ प्रकरणातील आरोपी उद्योजक इंदरपालसिंग साहनी यांनी एक कोटी ४५ लाख रुपये भरल्यानंतरच जामीन दिला दिला जाईल; तोपर्यंत साहनी यांना मध्यवर्ती कारागृहातच राहावे लागेल, असे मुंबई उच् ...

‘सेतू’च्या दप्तर गायबमुळे नोकरी संकटात - Marathi News | The job crisis due to the disappearing of Setu's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेतू’च्या दप्तर गायबमुळे नोकरी संकटात

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविण्यात आलेल्या सेतू केंद्राचे गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर सापडत नसल्याने शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले परंतु कागदपत्र तपासणीत अडकलेल्या शासकीय नोकरदारांची नोकरी संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी देण्यात ...

सावाना फेरमतमोजणीत वाघ विजयी - Marathi News | Winner won the Savana round-robin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावाना फेरमतमोजणीत वाघ विजयी

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू समजल्या जाणाºया सार्वजनिक वाचनालयाच्या फेरमतमोजणीची प्रक्रिया अखेरीस पार पडून तीन मतांनी ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ विजयी झाले. मंगळवारी (दि. ७) सकाळी ८.३० वाजेपासून सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर ...

भाभानगर रुग्णालयाच्या समर्थनार्थ सरसावल्या परिसरातील महिला - Marathi News | In support of Bhabhanagar Hospital, women in the area of ​​Sarsavla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाभानगर रुग्णालयाच्या समर्थनार्थ सरसावल्या परिसरातील महिला

भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर ...