लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्र्यंबकला भाजपाची रॅली ! - Marathi News | BJP rally in Trimbakkala! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला भाजपाची रॅली !

भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यं ...

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘सेल्फी विथ खड्डे’ - Marathi News | Nationalist Congress 'Selfie With Khade' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘सेल्फी विथ खड्डे’

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाºया ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेत जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते; परंतु सत्ता ...

युवक जोडो अभियानास सुरुवात - Marathi News | Start the Youth Pairs campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवक जोडो अभियानास सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या ...

वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of Vasco Crush Season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत खºया अर्थाने प्रयत्न करणाºया स्व. दौलतराव अहेर यांचे स्वप्न आज पूर्णत्वास येत असले तरी त्यांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे, त्यांना खºया अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊस उत्पाद ...

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश :स्वामी स्वरुपानंद सरस्वती - Marathi News | Destruction of self-destruction due to anger | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश :स्वामी स्वरुपानंद सरस्वती

एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. ...

नाशिकमध्ये उद्यापासून रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against unauthorized religious places on the roads in Nashik tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये उद्यापासून रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई

महापालिकेची यंत्रणा सज्ज : रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविणार ...

‘सेतू’च्या दप्तर गायबमुळे शासकीय नोकरी संकटात - Marathi News | Due to the disappearance of Setu's office, the government job crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेतू’च्या दप्तर गायबमुळे शासकीय नोकरी संकटात

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविण्यात आलेल्या सेतू केंद्राचे गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर सापडत नसल्याने शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले परंतु कागदपत्र तपासणीत अडकलेल्या शासकीय नोकरदारांची नोकरी संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी ...

तीर्थक्षेत्र ‘नाशिक बंद’ची धार्मिक संघटनांची हाक; अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाईचा निषेध - Marathi News | The religious organizations of 'Nashik Bandh' are called pilgrim places; Prohibition of unauthorized religious site action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीर्थक्षेत्र ‘नाशिक बंद’ची धार्मिक संघटनांची हाक; अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाईचा निषेध

महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही दर्ग्यांचा व मंदिरांचा समावेश आहे ...

जिल्हा बॅँकेचे विलीनीकरण ‘अवघड’? - Marathi News |  District Bank merger is 'difficult'? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेचे विलीनीकरण ‘अवघड’?

राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता ना ...