अवैध वाळूची वाहतूक करताना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणाºया तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभी ...
तालुक्याच्या पूर्व भागात भाताची सोंगणी जोमात सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. टाकेद भागात दोनशे रुपये व एक वेळचे जेवण व जेवण नसेल तर दोनशे पन्नास रूपये मजुरी दिली जात आहे. त्यातच कृषी विभागाने फक्त भात कापणीसाठी विकसित केलेले कापणीयंत् ...
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडील २७०२ लेखाशीर्षांतर्गत आदिवासी उपयोजनेतील जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागांकडे वळवू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. ...
तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व कॉँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. लेखी ...
फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलोपर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणाºया दुकानदारांना मात्र चलन भरताना साखरेच्या मिळ ...
सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ‘फेरमतमोजणी’ प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून, जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही फेरमतमोजणी प्रक्रिया आता मंगळवारी (दि. ७) होणार आहे. ...
नाट्यस्पर्धा हा महत्त्वाचा स्रोत असून, राज्य नाट्यस्पर्धा व्यावसायिक रंगभूमीचे द्वार असल्याने प्रत्येक कलावंताने राज्य नाट्यस्पर्धेत सादरीकरण करणे महत्त्वाचे आहे, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह व अभिनेते दीपक करंजीकर ...
जुलै महिन्यात मुदत संपणाºया विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला सुरुवात झालेली असली तरी, त्याला शिक्षकांचा पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी जोपर्यंत उमेदवारांची निश्चिती होत नाही ...
महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्याची तयारी चालविली असतानाच, सोमवारी (दि. ६) महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चुकीच्या सर्वेक्षणावर केल्या जाणाºया कारवाईला आक्षेप घेत ...
सर्कस या धाडसी पण लोप पावत चाललेल्या कलेमुुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले, तरी सर्कसमध्ये काम करणाºया कलाकारांचे जीवन कसे आहे, त्यांना जीवनात कसा संघर्ष करावा लागतो याचे दृश्य ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगातून दाखविण्यात आले. ...