आजच्या इंटरनेट युगातील स्मार्ट मुलांना आणखी ओव्हरस्मार्ट बनविण्यासाठी सर्व काही मिळते तरीही मुले विचित्र वागतात, अशी तक्रार अनेक पालक करतात. परंतु आधीच ‘स्मार्ट’ असलेल्या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी पालकांनी आपला अमूल्य वेळ द्यायला हवा, तसेच शिस ...
नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी ...
आडगाव शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ या छाप्यामध्ये गोरख भीमाजी ढेरिंगे (३४, रा. पळसे) व विलास भानुदास थोरात (३९, रा. कोनार्कनगर) या दोन संशयितांना अटक करण ...
आदिवासी भागातील दोन पाड्यांमधील जुना वाद. या वादातून सुरू असलेली गावकºयांची हेटाळणी आणि याच पाड्यातून एक व्यक्ती डॉक्टर होते आणि त्याच्या संशोधनाचा गावातील नागरिकांना कसा फायदा होतो, याचे दृश्य सोमवारी (दि. १३) ‘पोशा’ या नाटकातून दाखविण्यात आले. ...
नाशिक : राजपुत समाजाच्या भावना दुखावणारा ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये, असे पत्र राणा की सेना या संघटनेने शहरातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना दिले असून, चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाºया नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. ...
महापालिकेच्या वतीने सिडको भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले असलेतरी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी मुख्य रस्ते तसेच चौक परिसरांत सकाळ व सायंकाळच्या सुमारास भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यालगतच बसून आपला व्यवसाय थाठत असल्य ...
दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेल हॉलचे बांधकाम तोडताना जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प् ...
संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत ...
नाशिक - त्र्यंबकरोडवरील संदीप फाउंडेशनमधील बीई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षिका प्रदीप सुर्वे (मूळ राहणार मुंबई) ही कॉलेज सुटल्यानंतर मैत्रीनीसमवेत पायी रस्ता ओलांडत असताना विरुद्ध बाजूने आलेल्या पल्सरने तिला धडक दिली. यानंतर ती रस्त ...
नाशिक - त्र्यंबकरोडवरील संदीप फाउंडेशनमधील बीई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षिका प्रदीप सुर्वे (मूळ राहणार मुंबई) ही कॉलेज सुटल्यानंतर मैत्रीनीसमवेत पायी रस्ता ओलांडत असताना विरुद्ध बाजूने आलेल्या पल्सरने तिला धडक दिली. यानंतर ती रस्त ...