लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गृहशांतीच्या पूजेत अपशकुन झाल्याचे सांगत १५ तोळे सोने व १४ लाख रुपये उकळणा-या भोंदू तांत्रिकाची पूजा नाशिक पोलिसांनी उलथवली ! - Marathi News | Nashik Police overturned 15 tole gold and 14 lakh rupees boiled humming Tantrica that has worsened due to homelessness. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहशांतीच्या पूजेत अपशकुन झाल्याचे सांगत १५ तोळे सोने व १४ लाख रुपये उकळणा-या भोंदू तांत्रिकाची पूजा नाशिक पोलिसांनी उलथवली !

पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...

धान्य घोटाळ्यातील आरोपीचा अनामत रकमेसाठी तगादा - Marathi News | Due to the deposit of the accused in the grain scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्य घोटाळ्यातील आरोपीचा अनामत रकमेसाठी तगादा

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्यात खळबळ उडवून देणाºया कोट्यवधी रूपयांच्या बहुचर्चीत सुरगाणा धान्य घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार व शासकीय धान्याचा वाहतूक ठेकेदार एकीकडे पोलीस दप्तरात फरार असल्याचे नमूद करण्यात आलेले असताना दुसरीकडे या वाहतूक ठेकेदाराने ...

Happy Children's Day : भावी महापत्रकारांनी नागरी प्रश्नांची सरबत्ती करत नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना धरले धारेवर  - Marathi News |  Happy Children's Day: Interview with Nashik Mayor Ranjana Bhansi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Happy Children's Day : भावी महापत्रकारांनी नागरी प्रश्नांची सरबत्ती करत नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना धरले धारेवर 

नाशिक शहरातील विविध समस्या मांडत, त्यासंबंधीच्या विविध प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्राच्या भावी महापत्रकारांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांना धारेवर धरले. ...

बालपत्रकारांनी मांडल्या व्यथा :दप्तराच्या ओझ्याने दुखते पाठ ! - Marathi News |  The pain caused by the pedestrians! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालपत्रकारांनी मांडल्या व्यथा :दप्तराच्या ओझ्याने दुखते पाठ !

‘दप्तराचं ओझं तर खूपच असतं ओ काका.. पाठ अन् खांदेही दुखतात.. पण करणार काय?’ - अशी व्यथा बालदिनाच्या पूर्वसंध्येला बालपत्रकारांनी ‘लोकमत’कडे मांडली  नुसती व्यथाच मांडली असे नाही, तर ‘दप्तराचे ओझे’ या समस्येवर उपायदेखील सुचविले. बालकल्पनांमधून पुढे आले ...

सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट - Marathi News | Surgana grain scam: Police arrest accused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट

राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र ...

नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग - Marathi News | Smart parking on experimental basis in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग

शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्य ...

महापालिकेने २० गावांच्या तोंडाला पुसली पाने - Marathi News |  Municipal corporation has cleared 20 villages' mouths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेने २० गावांच्या तोंडाला पुसली पाने

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या खेड्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये म्हणजेच १० कोटी रुपये देण्याचा अंदाजपत्रकातील निर्णय सत्ताधिकाºयांनी फिरवला आहे. हा निधी महापालिकेने अचानक घुसवलेल्या रस्ता कामांसाठी ग्रामीण भागाच्या विकासाचा निधी वर्ग केला असून ...

जिल्हाधिकाºयांचा निर्वाळा महापालिकेला वाढीव पाणी नाहीच! - Marathi News |  NMC has no more water than the Collector! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाºयांचा निर्वाळा महापालिकेला वाढीव पाणी नाहीच!

नाशिक महापालिका हद्दीतील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात गंगापूर व दारणा धरणातून वाढीव पाणी मिळण्याच्या महापालिकेच्या मागणीचा विचारच करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. विशेष म्हणजे सध्या महापालिकेचे प्रभारी आयुक्तपदही जिल्हाध ...

महाराष्टचे भावी महापत्रकार - Marathi News | Future Magazine of Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टचे भावी महापत्रकार

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या जन्मदिनी साजºया होणाºया बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्टÑाचे भावी महापत्रकार’ म्हणून पत्रकारिता करण्याची व अनुभवण्याची संधी उपलब् ...