लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगी वाहतुकीच्या सोयीसाठी नाशिक मनपा करते 92 टक्के खर्च - Marathi News | 9% spent on private transport in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी वाहतुकीच्या सोयीसाठी नाशिक मनपा करते 92 टक्के खर्च

वाहतूक सुधारणा हा नव्या शहरीकरणात परवलीचा शब्द ठरला असला तरी नाशिक महापालिका एकूण वाहतूक व्यवस्थेतील खासगी वाहतूक या एकाच घटकावर तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते. ...

घंटागाडीवरून पालिकेत तंटा ! - Marathi News | Thunderbolt from the Gongbad! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडीवरून पालिकेत तंटा !

आज रिअ‍ॅलिटी चेक : प्रशासनाची होणार झाडाझडती नाशिक : शहरात आधीच डेंग्यूने थैमान घातले असताना ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि अनियमित घंटागाडीची सर्वत्र होत असलेली ओरड यामुळे महापालिकेत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत तंटा झाला. ...

१२ दिवसांत १२६ रुग्ण  - Marathi News | 126 patients in 12 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२ दिवसांत १२६ रुग्ण 

नवा विक्रम : डेंग्यूचे थैमान कायम नाशिक : महापालिकेने डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचा कितीही दावा केला असला तरी शहरातील डेंग्यूचा प्रकोप मात्र कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात अवघ्या बारा दिवसांत शहरात डेंग्यू संशयितांची संख्या ही २७१ वर पोहचली ...

पेस्ट कंट्रोल ठेका अनकंट्रोल! - Marathi News | Paste control contracts uncontrolled! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेस्ट कंट्रोल ठेका अनकंट्रोल!

डासांवरून रामायण : कंत्राट रद्द न केल्यास आरोग्याधिकाºयांना घरी पाठविणार नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे, परंतु पावसाळा संपला तरी डासांचा उपद्रव कायम आहे. १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट देऊनही कोणताही फरक पडलेला नाहीच, शिवाय कुठे फ ...

कर बदलाचे निर्णय राजकीय फायद्यासाठीच - Marathi News | The decision of tax change is for political gain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर बदलाचे निर्णय राजकीय फायद्यासाठीच

जयंत पाटील : भविष्यात जीएसटीमुळे भ्रष्टाचाराला वाव नाशिक : नोटाबंदीनंतर लादण्यात आलेला वस्तू व सेवा कराचा मोठा फटका सर्वच क्षेत्राला बसला, असंघटित क्षेत्रातील व्यापार, उदीम, तर त्यामुळे पुरता कोलमडून पडला. परंतु सरकार तरीही कोणाचे ऐकेनासे झाले. मात्र ...

सहा तोळ्यांचे दागिने परत - Marathi News | Return the six bulls jewelry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा तोळ्यांचे दागिने परत

अंदरसूल : येथील कुसुमबाई दत्तात्रय घोडके यांना बाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

मोसम खोºयात बिबट्याचा मुक्त संचार - Marathi News | Free leakage of leopard lost in weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोसम खोºयात बिबट्याचा मुक्त संचार

जायखेडा : मोसम खोºयात बिबट्याचा ठिकठिकाणी मुक्त संचार वाढळत असून, पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी नामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या व एक गोºहा ठार झाल्याची घटना ताजी असतानाच जायखेडा येथे सोमवारी (दि. १३) रा ...

त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त ! - Marathi News | Trimbakeshwar taluka is free! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त !

शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल् ...

नाशिक : ब्राम्हणगाव येथील तीन बछडे आईच्या स्वाधीन - Marathi News | Nashik: Three bunch of mothers in Brahmanagaan are independent | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ब्राम्हणगाव येथील तीन बछडे आईच्या स्वाधीन

नाशिक : निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे 8 नोव्हेंबरला सापडलेले  बिबट्याचे 3 बछडे त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात येवला वनविभागाला यश ... ...