खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आ ...
येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त् ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे तब्बल ३९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेस-भाजपा आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी दणदणीत पराभव केला. सहाणे यांना २३२ मते मिळाली. नरेंद ...
त्र्यंबकेश्वर : येथे जैव विविधता दिनानिमित्त स्थानिक ग्रामस्थांनी वनसरंक्षण व वनसंवर्धन कसे करावे याबाबत विशेष सहकार्य करु न मदत केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
येवला : विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग बाभूळगाव ता.येवला येथे सुरु आहे. बुधवारी सायंकाळी शहरात दुर्गा वाहिनीच्या २१५ युवतींचा समावेश असलेली भव्य शोभा यात्रा निघाली. शिस्तबद्ध शोभायात्रेस शनिपटांगणापा ...
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी अभियानासाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंची कागदोपत्री नेमणूक करून त्यांच्या मानधनाचा घोटाळा करण्याच्या घटनेची जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याची सुरुवात माल ...
नाशिक : नाट्यमय घटनांनी गाजलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी करण्यात येणार असून, शिवाजी सहाणे यांच्या विजयाने राष्टÑवादी मतदारसंघ राखतो, की शिवसेनेचे नरेंद्र दराडे हा मतदारसंघ खेचून आणतात याचा फैस ...