लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित - Marathi News |  A special cell in the Kathda Hospital is implemented | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे. ...

एलईडी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता दोषी - Marathi News |  Retired Deputy Engineer convicted in case of LED scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एलईडी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता दोषी

महापालिकेत गाजलेल्या एलईडी खरेदी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता (विद्युत) नारायण गोपाळ आगरकर यांना विभागीय चौकशीत दोषी ठरवण्यात आले असून, सेवा कालावधीत नेमून दिलेल्या कामकाजात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता तसेच कर्तव्य पार पाडताना सचोटी ठेवली नसल्यान ...

मतमोजणीची रंगीत तालीम यशस्वी - Marathi News |  Colors training successful in counting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतमोजणीची रंगीत तालीम यशस्वी

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करीत रंगीत तालीम घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस आयुक्त रवींद ...

अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात लाल फुली हीच नोटीस! - Marathi News |  Notice of red flowers only to remove unauthorized constructions! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात लाल फुली हीच नोटीस!

सिडको विभागात ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात महापालिकेने रेखांकन सुरू केल्याने सिडकोकरांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (दि.२३) सिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे या ...

जलसंपदा विभागाला ९० एमएलडी पाणी परत - Marathi News |  90 MLD water back to the water resources department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंपदा विभागाला ९० एमएलडी पाणी परत

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील सेझमधील वीजनिर्मितीचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आल्याने त्यासाठी लागणारे ९० एमएलडी आरक्षित पाणी रतन इंडियाने जलसंपदा विभागाला परत दिले आहे. ...

जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर - Marathi News | After the massacre, the MLAs on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर

महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्य ...

अहिराणी भाषा, खान्देशी संस्कृती श्रेष्ठ - देसाई - Marathi News | Ahirani language, Khandesh culture best - Desai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिराणी भाषा, खान्देशी संस्कृती श्रेष्ठ - देसाई

अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले. ...

नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान - तेलंग - Marathi News | Challenge to the new generation of perverted crime - Telang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान - तेलंग

बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले. ...

प्लॅस्टिकविरोधी कारवाई थंडावली - Marathi News | Anti-plastic action has stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिकविरोधी कारवाई थंडावली

महाराष्ट शासनाने राज्यात प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर महापालिकेने एप्रिलमध्ये सुरू केलेली कारवाई मे महिन्यात मात्र थंडावली आहे. एप्रिल महिन्यात ११० व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करत सुमारे ५ लाख रुपये दंड वसुली झाली होती. मात्र, मे महिन्यात आतापर्यंत अवघ्य ...