केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...
शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये देशपातळीवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेल्या वीजबिल संकलन केंद्रे पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यासंदर ...
तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी होत एका युवकाचा निर्घृण खून झाला असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, तीन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा श ...
शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालु ...
राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली. ...
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभल्याचे केलेले वक्तव्य व त्यानंतर लागलीच भुजबळ समर्थकांकडून त्याचे खंडण करण्यात आले असले तरी, दराडे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची का ...
सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घट ...
सातपूर : युनियनमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरून सिअर्स कंपनीतील कामगारास मारहाण करणाऱ्या चौघा संशयित कामगारांसह सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसा ...