लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा - Marathi News |  Action on the lawns; Commissioner's apology | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा

नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२५) झालेल्या सुनावणीत आयुक्त तुकाराम मुंढे यांना फटकारले आणि ...

महाआरतीसोबतच व्यसनमुक्तीचा संकल्प - Marathi News |  Along with Mahatati, the remedy for addiction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाआरतीसोबतच व्यसनमुक्तीचा संकल्प

जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी परिवाराच्या वतीने आयोजित महाआरती व सत्संग सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प केला. ...

सिडकोतील रस्त्यांवरील  अनधिकृत बांधकामे हटणारच - Marathi News |  Unauthorized constructions on roads in CIDC will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील रस्त्यांवरील  अनधिकृत बांधकामे हटणारच

सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही ...

२३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News |  234 Transfers of Police Officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : गृह विभागाने पोलीस दलातील २३४ निशस्त्र निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. त्यात शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील सहा जणांचा समावेश असून, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक शंकर काळे यांची बदली नानवीज (दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्या ...

विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई - Marathi News |  Change thought, life will change! : Surajbhai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई

मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले. ...

५६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा - Marathi News |  56 percent textbooks supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा

सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके वितरणास येथील भांडारातून प्रारंभ झाला असून, शुक्रवारअखेर सुमारे ५६.५९ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि ज ...

...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार? - Marathi News | ... and the money did not rain; The type of acoustics? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार?

आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यर ...

चार वर्षांतील सरकारच्या अनास्थेचा बळी : कोकाटे - Marathi News |  Four years of uncontested sacrifice: Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार वर्षांतील सरकारच्या अनास्थेचा बळी : कोकाटे

सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही. ...

सेझचे धोरणच बदलायच्या हालचाली - Marathi News |  Movement of change of SEZ policy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेझचे धोरणच बदलायच्या हालचाली

सिन्नर येथील रतन इंडियाच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये वीजनिर्मिती होत असतानाही शासनाने वीज खरेदी न केल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढण्यापेक्षा सरकार सेझबद्दलचे धोरणच बदलत चालल्याचे वृत्त आहे. उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथे तसे सूत ...