यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला असून, सदर पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर के ...
मुक्त शिक्षणाची संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने सेनादलातील महाराष्टÑातील जवानांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच त्यांना त्यांच्या सोयीच्या कालावधीनुसार परीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. ‘आॅन डिमांड एक्झाम’ अ ...
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोथिंबीर, फरसबी यांचे बाजारभाव गगनाला भिडले असून, पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या तुलनेत इतर सर्व भाज्यांचे भाव स्थिर असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिककरांना आणखी दिलासा मिळू शकतो. फरसबी उन्हाळ्यात जास्त टिकत ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्हा कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत शुक्र वारी (दि. २५) मुंबई नाका येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...
केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हण ...
जनसांख्यिकी दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रातील विद्यमान नियामक आराखड्याचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच संतुलित व वेगाने विस्तार करण्याकरिता केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. ...
अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया ...
नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमद ...