कंधाणे : येत्या मंगळवारी (दि. २९) होत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांकडून आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. ...
सिन्नर : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी निघणाऱ्या पालखी परिक्रमेचे सिन्नर येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...
देशमाने : सातत्याने गैरहजर राहणे, कामातील दिरंगाई अन् अनियमितता यामुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारींवरून प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी येथील कार्यरत तलाठी एस. आर. गायकवाड यांना निलंबित केले. ...
येवला : येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात एकूण कांदा आवक २४९३२ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाज ...
सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले. ...
नाशिकरोड : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओझर : नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विधिमंडळात वाचा फोडावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. ...