लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार - Marathi News | Your suspects have been convicted for the crime in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितां ...

राष्टय भोई समाज युवा मंचचे जलआंदोलन - Marathi News |  Water movement of the National Bhoi Society Yuva Manch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टय भोई समाज युवा मंचचे जलआंदोलन

राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य वि ...

चलार्थपत्र मुद्रणालयातील  दोन कामगार निलंबित - Marathi News |  Suspended two workers in the printing press | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चलार्थपत्र मुद्रणालयातील  दोन कामगार निलंबित

चलार्थपत्र मुद्रणालयात तीन दिवसांपूर्वी अधिकारी व कामगारांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने दोन कामगारांना निलंबित केल्याचे वृत्त आहे. ...

पर्यटनस्थळांवर ‘सक्षम’ स्वच्छता - Marathi News |  'Enabled' cleanliness at tourist places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटनस्थळांवर ‘सक्षम’ स्वच्छता

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहराजवळच्या परिसरातील पर्यटनस्थळे गजबजणार आहेत; मात्र या पर्यटनस्थळांवर आनंद लुटताना तेथील स्वच्छतेचा पर्यटक कितपत विचार करतात हा मोठा प्रश्न आहे. पर्यटनस्थळांवरील अस्वच्छता आणि बकालपणा हटविण्यासाठी शहरातील तरुणांचा ...

जुगार अड्डे चालविणाऱ्या तेरा संशयित तडीपार - Marathi News | nashik,thirteen,suspect,outlawry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुगार अड्डे चालविणाऱ्या तेरा संशयित तडीपार

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणा-या संशयिता ...

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | nashik two houses braking cash gold theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दोन घरफोड्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : म्हसरूळ परिसरातील कलानगर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत घरफोडी करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ चोरी गेलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तर कंपनीतील ऐवजामध्ये मशीनरीचा समावेश आहे़ याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण् ...

गुगलद्वारे जाहिरातीचे आमिष दाखवून हॉटेलमालकाची फसवणूक - Marathi News | nashik hotelman's fraud by showing bait on advertising by Google | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुगलद्वारे जाहिरातीचे आमिष दाखवून हॉटेलमालकाची फसवणूक

नाशिक : गुगलद्वारे हॉटेलची जाहिरात करतो असे सांगून नागपूरच्या संशयिताने हॉटेल व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून हजारो रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ अंशुमन ठाकूर (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर भद्रकाल ...

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता गंभीर जखमी - Marathi News |  Child dies in tractor-bike accident; Father seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता गंभीर जखमी

नाशिक : ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या गंभीर अपघातात मुलाचा मृत्यू, तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास धोंडेगाव-गिरणारे रस्त्यावरील नागलवाडी फाट्यावर घडली़ सोपान कचरू बेंडकोळी (२१, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे अपघाता ...

चाकूचा धाक दाखवून युवकाची लूट : एटीएममधून काढले पैसे - Marathi News | Robbery by knife: Money withdrawn from ATM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाकूचा धाक दाखवून युवकाची लूट : एटीएममधून काढले पैसे

नाशिक : दुचाकीवरील दोघा संशयितांनी पादचारी युवकाचा रस्ता अडवत त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, एटीमकार्ड व त्याचा पिनकोड बळजबरीने घेऊन एटीममधून रोकड काढून ६१ हजार रुपयांची लूट केल्याची घटना रविवारी (दि़१०) मध्यरात्री त्र्यबंकरोडवरील जिल्ह ...