लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनप्रस्थ तालुक्यात पाचशे वृक्षांची लागवड करणार - Marathi News | In Panchmahal taluka, we will plant five hundred trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनप्रस्थ तालुक्यात पाचशे वृक्षांची लागवड करणार

सिन्नर : तालुक्यातील वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर-घोटी महामार्गावरील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर परिसरात सोमवारी (दि.१) रोजी सकाळी ६ ते ९ यावेळात ५०० वृक्षांची लागवड करणार आहे. ...

खोपडी व देवपूर परिसरात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rain in Khopdi and Devpur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोपडी व देवपूर परिसरात पावसाची दमदार हजेरी

सिन्नर : तालुक्यातील खोपडी व देवपूर परिसरात बुधवारी (दि.२७) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाचे हजेरी लावली. दिवसभर भयंकर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते ...

चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप - Marathi News | Allotment of school literature to Chandrapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ ; अजूनही दहा हजार विद्यार्थी प्रतिक्षेत - Marathi News | RTE Entrance Reinstatement; Still ten thousand students wait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ ; अजूनही दहा हजार विद्यार्थी प्रतिक्षेत

आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना य ...

कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद - Marathi News | The land of the borrower farmers' auction was demolished | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल : जिल्हा बॅँकेचे पथक फिरले माघारी ...

इंदिरानगरची गुन्हेगारी रोखण्यासाठी महिला बीट मार्शल रस्त्यावर - Marathi News | Women's Beat Marshall Street to prevent Indiranagar's crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरची गुन्हेगारी रोखण्यासाठी महिला बीट मार्शल रस्त्यावर

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा घालण्यास पोलिसांना यश आलेले नाही. सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील एकाही संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नाही. पोलीस गस्त थंडावल्याने चोरट्यांचे फावल्याचे बोलले जात होते ...

रस्त्यांलगत अथवा वाहनतळात वाहने उभी करताहेत; जरा सावधान! - Marathi News | Roads in the streets or vehicles; Just be careful! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांलगत अथवा वाहनतळात वाहने उभी करताहेत; जरा सावधान!

रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील; मात्र या वाहनतळांमधील वाहनेही सुरक्षित राहत नसून चोरटे या ठिाकणीही उभ्या ...

धारणगावला प्रचंड पाऊस - Marathi News |  Heavy rain falling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धारणगावला प्रचंड पाऊस

लासलगाव: विंचुर येथुन दक्षिणेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणगाव वीर व धारणगाव खडक परिसरात  सायंकाळी प्रचंड वेगवान ढगफुटी सदृश पावसाने जोरदार बरसात करून अवघ्या काही मिनीटात हा परिसर जलमय करून टाकला. ...

मुसळदार पावसाने बंधारे ओसंडून वाहिले - Marathi News |   Muscular rains flank bunds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळदार पावसाने बंधारे ओसंडून वाहिले

नांदगाव: हिसवळ परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या मुसळदार पावसाने एकूण अकरा सिमेंट प्लग बंधारे ओसंडून वाहू लागले या पाण्यामुळे नाग्यासाक्या धरणातल्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक हिरेनगर,पानेव ...