मांडवड : लक्ष्मीनगर व परिसरात बुधवारी (दि.२६) झालेल्या पावसामुळे नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध पाण्याच्या प्रवाहामुळे फउटले. तर काही शेतकऱ्यांच्या विहीरीचे सुध्दा नुकसान झाले. लक्ष्मीनगर धरण ही नदीपात्रापर्यंत भरले ...
बुधवारी सायंकाळी पाऊण तास शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी पुन्हा दुपारी अडीच ते सव्वातीन वाजेपर्यंत शहरातील गोदाघाट, जुने नाशिक, गंगापूररोड, शरणपूररोड, जुने सीबीएस, मुंबईनाका, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, अशोकामार्ग, द्वारका, ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी गिरीधर हिरामण बिरारी तर उपसभापतीपदी कैलास सहादू बिरारी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सिन्नर : सिन्नर सायलिस्ट ग्रुपचे ६६ सदस्य शुक्रवारपासून पंढरपूरच्या वारीला रवाना होत असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामभाऊ लोणारे यांनी दिली. सिन्नरकरांच्या सायकल वारीचे हे पाचवे वर्ष असून नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या या सायकल वारीत सिन्नरकर सहभागी ह ...
नांदूरशिंगोटे : माता व बाल मृत्यू कमी करण्यासाठी शासनस्तरावरून प्रायोगिक तत्त्वावर उपाययोजना केल्या जात असून त्याची पाहणी करण्यासाठी युनिसेफच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच भेट देवून ‘पायलट प्रोजेक्ट’ची माहिती जाणून घेतल ...
शासनाच्या विविध खात्यांकडून दरवर्षी मार्च अखेरीस जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. खात्याच्या आर्थिक अंदाजपत्रकात या निधीची तरतूद असते, परंतु मंत्रालयातून तो वितरित करण्यास विलंब होत असल्याने अगदी ३१ मार्चच्या दिवशी निधी वर्ग केला जातो व खर्च करण्याचे ...
राज्य सरकारने ग्रामीण भागातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावातील प्रत्येक अंगणवाडीमार्फत गहू, तेल, मटकी, मीरची, हळद, मीठ, मसूर डाळीचे मोफत वाटप गरोदर स्तनदा महिला व तीन वर्षांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी बालका ...