त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास निधीतील अतिरिक्त निधीतुन निवृत्तीनाथ समाध संस्थानच्या समाधी मंदीर व पुढील कामासाठी गती मिळणार आहे. याबाबतचे पत्र अर्थमंत्रालया कडुन जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. ...
पेठ- विद्यार्थी प्रवेश प्रक्रि येबाबत पंचायत समतिी सभागृहात माध्यमिक व शासकिय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची येथे आढावा बैठक घेण्यात आली.शाळा विकास निधीच्या नावाखाली आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार यावेळी करण्यात आ ...
नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. ...
नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.२७) नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : येथील जुन्या मार्केटरोड परिसरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांना रेशन वेळेवर न मिळणे, कमी प्रमाणात मिळने, रेशन घेतल्याची पावती न मिळणे, रेशन घेताना आक्षेपार्ह भाषा वापरणे आदी तक्र ारीवरून नागरिकांना रेशन दुकानातून न मिळणाऱ ...
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी व ...
लासलगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई वाघ या महिलेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पूर्व प्राथमिक शिष्यवत्ती व माध्यमिक शिष्यवत्तीत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरु ण भां ...