नांदगाव:आपल्या समस्यांवर मार्ग काढून आपणच आपला उध्दार करावा....या उक्तीनुसार पाणी टंचाईचे उग्र स्वरूप कमी करण्याच्या उद्देशाने दोन महिने आधी सुरु केलेली श्रमदानाची चळवळ... त्यातून साकारलेले अकरा दगडी बांध एकूण चाळीस चर (सीसीटी ). पहिल्या पावसाचे थेंब ...
इगतपुरी: इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वाहतुक संथ गतिने सुरू होती . पावसाने सायंकाळपासून जोरदार हजेरी लावत शेतकº्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शहरातील बाजार परिसरात व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली हो ...
खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ...
कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. ...
नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथ ...
पेठ : नाशिक व पेठ या दोन तालुक्यांना जोडणारा व सर्वात जवळचा समजला जाणारा रस्ता घोडकीच्या घाटातून जात असून, दोन्ही तालुक्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादामुळे निम्म्या घाटात अवघड वळणावर रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रव ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पतीसोबत शेतीकाम करणार्या मिहलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडळी घडली. ...