कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ ...
पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी निफाड तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरिपातील पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. ...
सुरगाणा शहरात घरातून रोकड चोरी, मोबाइल चोरी, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, येथील दोन मोबाइलची दुकाने फोडण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी पुन्हा केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो ...
येवला : येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. तर्फे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कृषी विभागाकडून मोरेवाडी येथे शेतकरयांना चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येऊन शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात आले. ...