भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्य ...
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे ...
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोक ...
नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कं ...
दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. ...
ताहाराबाद : येथील मराठा विदां प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजतर्फे जन प्रबोधन व पाण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी गावात उत्साहात जलिदंडी काढण्यात आली. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्यान ...
कसबे-सुकेणे : शुक्र वारच्या मुसळधार पावसामुळे कसबे-सुकेणे व परीसराततील दात्याणे-जिव्हाळे येथे शेती पीकांचे नुकसान झाले. शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुकेणे परीसरात दमदार हजेरी लावली. जवळपास दिड तास पावसा ...