लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा - Marathi News | Heavy rains in Malegaon, Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा

मालेगाव आणि दिंडोरी शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दिंडोरीत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. ...

चांदोरीत आढळले भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार - Marathi News | The entrance of the subway road found in Chanderi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत आढळले भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार

चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात नारायण महाराज पटांगणात शुक्रवारी (दि.१९) खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग आढळून आल्याने इतिहास समोर येणार आहे. ...

वीज पडून टमाटा पिकाचे नुकसान - Marathi News | Damage to Tomato crop by electricity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पडून टमाटा पिकाचे नुकसान

येथील शेतकरी पोपट कारभारी बोराडे यांच्या शेतातील वस्तीनजीक असलेल्या कडुनिंबाच्या वृक्षावर वीज पडल्याने वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या. वीज पडली त्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्य घरात थांबलेले होते. झाडाच्या फांद्या तुटून शेतातील टमाटा पिकावर पडल्याने ...

मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड - Marathi News | Selection Committee members of Malegaon MN Standing Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड

मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे. ...

बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय - Marathi News | Suspicions of young drowning in backwater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय

वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक युवक बुडाल्याची घटना शुक्र वारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. आनंद गायकवाड असे या युवकाचे नाव असून, तो नाशिक येथील असल्याचे समजते. ...

गोदावरीसह उपनद्यांना समृद्धीसाठी साकडे - Marathi News | Godavari along with Godavari will be built for prosperity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीसह उपनद्यांना समृद्धीसाठी साकडे

गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम ...

जगदेव वैरागकर यांना ’बखले पुरस्कार’ प्रदान - Marathi News | Jagadev Vairagkar was awarded 'Bakhale Award' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगदेव वैरागकर यांना ’बखले पुरस्कार’ प्रदान

पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा भास्करबुवा बखले पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ संगीतकार जगदेव वैरागकर यांना विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...

रेल्वे बोगद्यावरील पुलासाठी अतिक्रमण काढण्यास सुरुवात - Marathi News | The starting of the encroachment for the bridge of the railway tunnel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे बोगद्यावरील पुलासाठी अतिक्रमण काढण्यास सुरुवात

भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी ...

आदान-प्रदानामुळे नाशकात गुंतवणूक वाढण्यास मदत - Marathi News | Due to exchanges, help to increase investments in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदान-प्रदानामुळे नाशकात गुंतवणूक वाढण्यास मदत

नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले. ...