वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे. ...
प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी. ...
पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, ...
आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध ठिकाणी टिळक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले ...
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे अद्याप कामही पूर्ण झाले नाही तोच रस्त्यांवर मात्र खड्डे पडले आहेत. नवीन रस्त्यावर अनेक प्रकारच्या अर्धवट कामांमुळे सफाईदारपणा नसून एकंदरच रस्ता किती तग धरेल, याविषयी शंकाच निर्माण झाली आहे. ...