क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली. ...
शहरात डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे. ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख निवासी भत्ता व वसतिगृहामधील समस्यांबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी ...
राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताच नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटनेने त्याचे स्वागत केले आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्टरोडसह अन्य अनेक विषयांतून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. ...
समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. ...
शासनाकडून तत्त्वत: मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालय येथे नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ...
सटाणा : येथील लाडशाखिय वाणी मंगलकार्यालयात बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बधान होते. ...
ओझर : बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठक निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...