लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | The lives of the villagers on the old Mumbai Agra highway were disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत

इगतपुरी : शहरात गेल्या तीन वर्षापुर्वी १४ कोटी रूपये खर्च करून शासनाने सिमेंट काँक्र ीटीकरण केलेल्या जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसल्याने शहरातील व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

देवळा येथील सहायक पोलिस निरीक्षक रंजवे यांना प्रशस्तीपत्र - Marathi News | Testimonial to Ranjeway Assistant Police Inspector at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा येथील सहायक पोलिस निरीक्षक रंजवे यांना प्रशस्तीपत्र

खर्डे : येथील देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ...

मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित - Marathi News | Livelihood for maize; The hope of the Lord is shining | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित

संपूर्ण जून महिना कोरडा गेलेवर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र ...

प्रस्तावातच अडकली जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरूस्ती ! - Marathi News | Repair of schools stuck in proposal! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्तावातच अडकली जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरूस्ती !

मुळात जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीासाठी शासनाकडून जानेवारी महिन्यातच आठ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालेला असताना शिक्षण विभागाने त्यावर निर्णय घेण्यास विलंब केला. अशातच मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने शाळा दुरूस्तीचा विषय ...

नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - Marathi News | Seventh pay commission to Nashik Municipal employees soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग

नाशिक- राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागु करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेताच नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटनेने त्याचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यासाठी महासभेव ...

नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत? - Marathi News | Why don't 'they' directors of Nashik's smart city resign? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट रोडसह अन्य अनेक विषयातून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनाम देऊ असे म्हणतात मग राजीनामा देत नाही असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्तया ...

ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ - Marathi News | Increase in offshore traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ

सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आह ...

दारू पिण्यासाठी ५७ वर्षाच्या मुलाने ८२वर्षीय आईचा केला खून - Marathi News | 2-year-old mother murdered by 2-year-old mother for drinking alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारू पिण्यासाठी ५७ वर्षाच्या मुलाने ८२वर्षीय आईचा केला खून

नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात ...

भेंडाळीत दोन एकर मका उपटला - Marathi News |  Two acres of maize were raised in the herd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेंडाळीत दोन एकर मका उपटला

खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला. ...