मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी खासगीकरणाविरोधात येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. ...
नांदगाव : तालुक्यातील माणिकपुंज येथील रफिक लतिफ शेख (२७) हा तरु ण शेतात मका पिकाला पाणी देण्यास गेला असता दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. ...
सुरेश पवार याने दोघांना दमदाटी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पवार यास पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय एमटीबीसायकलिंग स्पर्धेत नाशिकचा सायकलपटू भारत सोनवणे याने पहिला क्र मांकमिळविला. खुल्या गटाच्या सासवड ते बारामती अशा ८५ किमी अंतराच्या एमटीबीरेस मध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने२तास ३५ मिनिटे आणि १ ...
नाशिक :- पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारु की आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...
इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाजवळ सकाळी ७.२०च्या सुमारास मनमाडहुन मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस प्लॅटफार्म नंबर तीनवर आली असता ... ...
जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. ...