स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान सुरू केलेल्या स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून रखडले असून, त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) त्र्यंबकनाका सिग्नल येथे निदर्शने केली. ...
नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने एलिव्हटेड कॉरिडॉरवर टायर बेस मेट्रो बस प्रकल्प साकारणार असून, देशात प्रथमच या स्वरूपाची सेवा कार्यान्वित करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. ...
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती कर ...
हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.२२) पहाटे दीड वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर उभी केलेली भाजीपाला व्यापाऱ्याची चारचाकी टाटा हेक्सा गाडी पेट्रोल ओतून जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. ...
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा नसल्याने विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. ...
महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढ ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. ...
तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्द ...
खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. ...
देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे. ...