लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोटी माहिती देऊन लग्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News |  Falsely filed for marrying with false information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोटी माहिती देऊन लग्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लग्नासाठी युवतीने वधू-वर संशोधन केंद्राचे अध्यक्ष यांच्याशी संगनमत केले व खोटी माहिती सादर देऊन लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी सासऱ्याने सून व विवाहसंस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा - Marathi News |  Rotary Club Nashik Smart City Inauguration Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला. ...

दुगावच्या पोलीस चौकीला केवळ श्वानांचा पहारा - Marathi News | Only the dogs guard the Dugaon police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगावच्या पोलीस चौकीला केवळ श्वानांचा पहारा

नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गंगापूर धरणाजवळील दुगाव पोलीस चौकीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या चौकीच्या माध्यमातून परिसरातील गुन्हेगारी व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येण्याची अपेक्षा होती. ...

दुसरी गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | Second quality list released | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश झाल्यानंतर सोमवारी (दि.२२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, दुसऱ्या यादीत ६६४२ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली आहेत. ...

‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक - Marathi News |  Strictly prohibited alcohol traffic from 'Red Cross' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवा ...

तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध योजना : जनवीर - Marathi News |  Various schemes with the help of technology: Janveer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध योजना : जनवीर

महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे. ...

ब्रिटनकडून वाहन क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य - Marathi News |  Britain's priority sector investment in the auto sector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रिटनकडून वाहन क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य

ब्रिटिश शासनाकडून इंजिनिअरिंग आणि वाहन क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात असून, या संधीचा लाभ नाशिकच्या उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन ब्रिटिश कौन्सिलच्या व्यवसाय विभागाचे उपसंचालक टॉम मॉटरशेड यांनी नाशिकमधील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी ...

आता शैक्षणिक प्रगतीत ‘क्रांती’ व्हावी ! - Marathi News | Now 'revolution' in educational progress! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता शैक्षणिक प्रगतीत ‘क्रांती’ व्हावी !

जिल्ह्यात चार ते साडेचार लाख समाजबांधव असलेल्या वंजारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नेहमीप्रमाणे यंदाही चांगलीच गाजली. संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी नामांकन भरण्यास सुरुवा ...

औंदाणे येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | The life of Shri Hanuman idol from the people's participation in Aunda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणे येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

औंदाणे : यशवंतनगर औंदाणे (ता. बागलाण) येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात मंगलमय वातावरणात करण्यात आली. ...