लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव सेतू केंद्राला एक लाखांचा दंड - Marathi News | Malegaon Bridge Center fined Rs one lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव सेतू केंद्राला एक लाखांचा दंड

मालेगाव : तहसील कार्यालय आवारातील सेतू केंद्रातून बनावट बारकोडद्वारे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक प्रकरणाच्या तक्रारीवर सुनावणी होऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी सेतू कार्यालयाला एक लाख रुपयांचा दंड केला आहे. ...

मेसनखेडे खुर्द येथील तीनवर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | Three-year-old boy dies in a well in Masonkhed Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेसनखेडे खुर्द येथील तीनवर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील शेत गट नंबर ३४१ या सामाईक शेतातील विहिरीत साहील भारत ससाणे (३) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

‘लोकमत’ वर स्नेह शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Showers of affection on 'Lokmat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’ वर स्नेह शुभेच्छांचा वर्षाव

सिन्नर : मंगलमय वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे पुनरागमन - Marathi News | Rain return in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे पुनरागमन

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. ...

कॉँग्रेसच्या निवडणूक तयारीला उत्तर महाराष्टतून सुरुवात - Marathi News | Preparations for Congress elections begin in North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसच्या निवडणूक तयारीला उत्तर महाराष्टतून सुरुवात

कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा नाशिकला पहिलाच दौरा होत असून, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. थोरात यांच्यासह कार्याध्यक्ष नितीन राऊत, ...

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय श्रेयवादास सुरुवात - Marathi News | Political credentials begin in the face of elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीच्या तोंडावर राजकीय श्रेयवादास सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोमाने सुरुवात झाल्या असून, विद्यमान प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ...

शिक्षण कट्ट्यात उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन - Marathi News | Describe the experiences of the active teachers in the education sector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण कट्ट्यात उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरूवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणा-या काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हि ...

नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या गटनेतापदाचा वाद सुटता सुटेना - Marathi News | The controversy over the incumbency of the Congress party in Nashik cannot be resolved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या गटनेतापदाचा वाद सुटता सुटेना

नाशिक-  महापालिकेत कॉँग्रेस पक्षाच्या गटनेता म्हणून नियुक्त होऊनही अंतर्गत वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती झालेली नाही. सध्याचे गटनेता शाहु खैरे यांनी पद सोडण्यास विरोध केल्याचे प्रमुख कारण असल्याने हा वाद शिलगतच आहे. आता पक्ष श्र ...

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मका पिकाला लष्करी अळीचा विळखा - Marathi News |  Maize crop on the western flank of Baglan, a military alley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मका पिकाला लष्करी अळीचा विळखा

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने विळखा घातला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...